Breaking News

मराठी पूर्व माध्यमिक शाळा कारेगाव येथे उत्साहात शिवजयंती साजरी

मराठी पूर्व माध्यमिक शाळा कारेगाव येथे उत्साहात शिवजयंती साजरी

कारेगाव:- लोणार तालुक्यामधील कारेगाव येथे उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली त्यामध्ये मुख्यतः सर्व प्रथम महाराजांच्या पुतळ्यांचे पूजन करण्यात आले नंतर महाराजांच्या पुतळा  लावलेल्या रथामधून सर्व गावातून प्रभात फेरी करण्यात आली. त्यामध्ये छोट्या छोट्या मुलांनी महाराजांची वेशभूषा परिधान करण्यात आली होती .आणि छोट्या छोट्या मुलींनी माॅं साहेब जिजाऊ यांची वेशभूषा परिधान करून अनेकांना प्रेरणा देणारे संदेश देण्यात आले . त्यामध्ये तरुणांनी महाराजानी  कोणकोणते कार्य केले त्याबद्दल विचार सुध्दा मांडण्यात आले. त्यामध्ये जयंती साठी गावातील ज्येष्ठ नागरिक व महिला सुद्धा भरपूर अशा संख्येने उपस्थित होत्या त्यामध्ये मुलींनी  सुद्धा महाराजांच्या शिवकार्यावर भरपूर आसे प्रबोधन केले. त्यामध्ये मुख्य तर गावकऱ्यांनी शिव जयंती निमित्ताने व्यसनमुक्त गाव करण्यासाठी गावकरी प्रयत्न सुद्धा करतील अशी ग्वाही देण्यात आली आहे . त्यामध्ये मराठी पूर्व माध्यमिक शाळा कारेगाव येथील शिक्षक वृंदांनी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यासाठी मुख्याध्यापक गायकवाड सर , सिल्लोड सर ,होळकर सर, कांगणे सर ,त्यांनी मार्गदर्शन करण्यात आले आहे.


Most Popular News of this Week